Devendra Fadnavis on Maharashtra Karnatak Border Issue | सीमावादावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली

2022-12-06 395

#devendrafadnavis #MaharashtraKarnatak #borderissue
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर झालेल्या राड्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सीमेवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं बोम्मईंनी आश्वासन दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं कर्नाटक सरकारनं ऐकलं नाही तर थेट केंद्राकडे दाद मागणार असल्याचा इशाराही फडणवीसांनी दिला देशाचे गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा करणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Free Traffic Exchange

Videos similaires